Author Topic: * मनाला माझ्या *  (Read 444 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* मनाला माझ्या *
« on: November 24, 2014, 03:46:54 PM »
मनाला माझ्या काय झालं
तुझ्यासाठी पुन्हा वेडं झालं
तु निघुन गेलेल्या रस्त्यावर
तुझ्या पाउलखुणा कुरवाळु लागलं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता