Author Topic: * बुडत्या नावेला *  (Read 340 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* बुडत्या नावेला *
« on: November 24, 2014, 03:48:16 PM »
एकच तर होता किनारा
दिसत माझ्या बुडत्या नावेला
पाउलखुणा माझ्या आता
मिळतील मिटतील या लाटेला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता