Author Topic: * गाव तुझ्या आठवांचा *  (Read 350 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* गाव तुझ्या आठवांचा *
« on: November 24, 2014, 03:51:36 PM »
गाव तुझा आठवांचा
माझ्या मनात होता
तिथे जाणारा रस्ता
तुझ्या पाउलखुणांचा होता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता