Author Topic: * वेड्यांना *  (Read 442 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* वेड्यांना *
« on: November 24, 2014, 03:54:28 PM »
सांगा कोणी या वेड्यांना
अन त्यांच्या शब्दांना
आज पेटुनच उठलेत
शोधाया सा-या पाउलखुणांना...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता