Author Topic: * जाणार कुठे *  (Read 632 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* जाणार कुठे *
« on: November 24, 2014, 04:03:13 PM »
जाउन जाउन जाणार कुठे
फिरुन परतुन येणार इथे
माझ्यावर प्रेम करण्यास पुन्हा
येतील तुझ्या पाउलखुणा इथे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता