Author Topic: * तुझ्यासाठी जगणं *  (Read 1124 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तुझ्यासाठी जगणं *
« on: December 01, 2014, 05:10:43 PM »
प्रेम म्हण नाहीतर लफड
आपल्याला काय कळत नाही
एक तुझ्याचसाठी जगणं आहे
याहुन जास्त काय समझत नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता