Author Topic: * माझ्या प्रितफुला *  (Read 480 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* माझ्या प्रितफुला *
« on: December 26, 2014, 07:26:46 PM »
काय बोलायच आता तुला
जेव्हा विसरलीस तु मला
जा तु आता माझ्या प्रितफुला
नाही दोष देणार कधी तुला...!
कवी-गणेश साळुंखे...!

Marathi Kavita : मराठी कविता