Author Topic: * स्वप्नांची दुनिया *  (Read 764 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* स्वप्नांची दुनिया *
« on: December 27, 2014, 11:46:03 AM »
तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत रमतांना
खरच किती मजा येत असते
जे मला सत्यात मागता येत नाही
तिथे ते न मागता मिळत असते...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता