Author Topic: * स्वप्नांचा सहवास *  (Read 909 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* स्वप्नांचा सहवास *
« on: January 21, 2015, 03:44:00 PM »
होतो भास कधी आभास
तुझ्या असण्याचा आसपास
कसली ही जादु प्रेमाची
नाहीस तरी स्वप्नांचा सहवास...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता


वीणा

  • Guest
Re: * स्वप्नांचा सहवास *
« Reply #1 on: January 28, 2015, 12:20:03 AM »
घेता मी श्वास, अन्‌ करता उच्छ्वास
लागला गडे, मला तुझा ध्यास
न लागे मला एकही गोड घास
गमे लागला गळ्याभोवती फास!

वीणा

  • Guest
Re: * स्वप्नांचा सहवास *
« Reply #2 on: January 28, 2015, 01:51:14 AM »

लागला गडे, मला तुझा ध्यास
न लागे मला एकही गोड घास
घेता मी श्वास, अन्‌ करता उच्छ्वास
गमे लागला गळ्याभोवती फास!