Author Topic: * स्वप्नांच्या गावी *  (Read 604 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* स्वप्नांच्या गावी *
« on: January 22, 2015, 10:37:10 PM »
ये तु माझ्या प्रितफुला
स्वप्नांच्या गावी नेईन तुला
चंद्राचा मी बांधीन झुला
चंद्रिकेचा माळीन गजरा तुला...!
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
Mob-7715070938
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता