Author Topic: * तुझ्या प्रेमाचा बोलबाला *  (Read 751 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

 • Full Member
 • ***
 • Posts: 881
 • Gender: Male
तुझ्या प्रेमाचा होतोय असा बोलबाला
कि जाग आली आता वेदनेला
किंमत नव्हती कधी माझ्या सुखाला
जेव्हा मी दुखाचा लिलाव केला
तेव्हा अश्रुं का तुझ्या पापणीला
प्रेमकवी मी असा काय लिहुन गेला.
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
Mob-7715070938
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: * तुझ्या प्रेमाचा बोलबाला *
« Reply #1 on: January 28, 2015, 01:06:16 PM »
वाहः