Author Topic: * पैसा अन स्मशान *  (Read 564 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* पैसा अन स्मशान *
« on: January 31, 2015, 07:39:59 PM »
अरे किती करतो हव्यास पैशांचा
शेवटी रस्ता आहे तुझा स्मशानाचा
तिथे बगीचा नसेल रे पैशांचा
असेल फक्त ढिग जळत्या लाकडांचा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता