Author Topic: * नाव *  (Read 670 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* नाव *
« on: February 11, 2015, 12:29:33 PM »
कॉमन असलं नाव जरी
तरी नावानेच ओळख आहे
अन्यथा भाव खाणारे लाखो
अनामिक थडग्यात निजले आहेत...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता