Author Topic: * रडायचं नाही *  (Read 691 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* रडायचं नाही *
« on: February 19, 2015, 11:06:12 AM »
कसं सांगु तुला शेवटचे भेटतांना
आसवांचा सागर माझ्या डोळ्यांत साठला होता
पण रडायचं नाही म्हणुन सांगितलस तु
म्हणुन पापण्यांच्या कड्यातच तो उसळत होता.
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता