Author Topic: * चाहुल *  (Read 491 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* चाहुल *
« on: March 02, 2015, 12:28:14 PM »
पहिल्या प्रेमाची चाहुल होती
कित्येक दिवस वाट बघितली
ती होकाराची भाषा आज
तिच्या नजरेत दिसली होती.
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता