Author Topic: * विश्वास *  (Read 713 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* विश्वास *
« on: March 05, 2015, 08:08:12 PM »
शेतीत राबुनी गाळतो घाम
घामातुनी पिकवतो धान्याची रास
रासीतुन बघतो अधुरी स्वप्ने
स्वप्नांवर आहे फक्त विश्वास...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता