Author Topic: * गजरा *  (Read 797 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* गजरा *
« on: March 06, 2015, 11:34:35 PM »
नयनांची भाषा कळते मला
जरी चेह-यावर तुझा अबोला
एक माझ्याचसाठी तर सखे
सजुनी तु गजरा माळीला.
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता