Author Topic: * वार *  (Read 432 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* वार *
« on: March 08, 2015, 11:32:26 PM »
नको ते आज घडुन गेले
अर्थाचे अनर्थ कसे हो झाले
माझेच शब्द मला डसुन गेले
जीव लावला ज्यांवर मिञ समजुनी
आज तेच वार करुन गेले.
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता