Author Topic: * मिञ *  (Read 609 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 880
  • Gender: Male
* मिञ *
« on: March 26, 2015, 01:59:46 AM »
मी इतरांचा चांगला मिञ आहेग
कारण माझ्यामुळे म्हणे नेहमी त्यांचा फायदाच होतो
पण ते कधीच माझे मिञ बनले नाहीत
कारण मी कधीच त्यांच्यात स्वताचा फायदा बघितला नाही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता