Author Topic: * एकटाच भिजतो *  (Read 345 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* एकटाच भिजतो *
« on: April 02, 2015, 07:54:14 AM »
माझ्या मनातील शब्दांना,
आज पालवी फुटली....
ज्यात भावनाच नाहीत,
अशी कविताच कुठली...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949
www.facebook.com/PremVeda143

Marathi Kavita : मराठी कविता