Author Topic: * रेल्वेफाटकाच्या वेशीवर *  (Read 302 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 231
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
डोळे माझे अजुन लागलेत,
तु येण्याच्या आशेवर....
वाट पाहत बसलोय तुझी,
रेल्वेफाटकाच्या वेशीवर...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949