Author Topic: * अमृताची गोडी *  (Read 407 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* अमृताची गोडी *
« on: April 07, 2015, 03:33:28 PM »
अजुन किती गं रागवशील माझ्यावर,
तुझ्याविणा अधुरीच या राजकुमाराची जोडी....
पुरे झाला ना आता तो कडवटपणा आता,
मिळू दे ना मला थोडी "अमृता"ची गोडी...!!!
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता