Author Topic: * माझ्या राणी *  (Read 771 times)

Offline धनराज होवाळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 236
 • Gender: Male
 • माझ्या लेखणीतून..
  • Facebook
* माझ्या राणी *
« on: April 07, 2015, 06:41:50 PM »
अगं ए माझ्या राणी,
तुझा चेहरा चंद्रावाणी....
आठवण येताच तुझी,
डोळ्यातुन येते पाणी...!!!
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता


सुरेखा

 • Guest
Re: * माझ्या राणी *
« Reply #1 on: April 14, 2015, 07:34:30 AM »
अरे ए माझ्या राजा
नको करू गाजावाजा
आठवण येताच तुझी
धडकते छाती माझी

Offline धनराज होवाळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 236
 • Gender: Male
 • माझ्या लेखणीतून..
  • Facebook
Re: * माझ्या राणी *
« Reply #2 on: April 14, 2015, 09:07:16 PM »
आज तुझ्या आठवणीत,
नक्कीच काहीतरी ठसलं होतं....
जणु तुझ्या आठवणींचं गाव,
माझ्या पापणीत वसलं होतं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

सुरेखा

 • Guest
Re: माझ्या राणी
« Reply #3 on: April 15, 2015, 07:00:13 PM »
आठवणींच्या पाणवठ्यावर
घेऊन घडा आले होते
गुंगून जाता स्वप्नात माझ्या
कशा आले विसरून गेले

Offline धनराज होवाळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 236
 • Gender: Male
 • माझ्या लेखणीतून..
  • Facebook
Re: * माझ्या राणी *
« Reply #4 on: April 15, 2015, 08:45:11 PM »
स्वप्नांच्या त्या सुंदर नगरीत,
तुझ्या नावचं एक घरटं होतं....
तुझ्या हृदयाला चोरुन आणनारं,
माझं हृदयच आगाऊ कारटं होतं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार