Author Topic: * नाकावरचा राग *  (Read 664 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* नाकावरचा राग *
« on: April 08, 2015, 01:19:38 PM »
सुर्य आला डोक्यावर,
तरी राग हिच्या नाकावर....
एकटीच बसलेय रुसून,
पाठीमागच्या त्या बाकावर...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता