Author Topic: * वेड्या मनाची आशा *  (Read 634 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* वेड्या मनाची आशा *
« on: April 12, 2015, 10:34:25 PM »
कधीतरी समजेल तुला माझं प्रेम,
वेड्या मनाची ही आशा आहे....
केली तर तुलाच माझी सुन करेल,
माझ्या आईची ही भाषा आहे...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता