Author Topic: * तु म्हणजे... *  (Read 803 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 236
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* तु म्हणजे... *
« on: April 22, 2015, 09:54:49 PM »
तु म्हणजे स्वर्गातली  सुंदर परी,
तु म्हणजे दैवलोकातली नटरंगी नारी....
तु म्हणजे समुद्रातली गोड जलपरी,
तु म्हणजे माझीच एक स्वप्नसुंदरी...!!!
-
तुझाच
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता


शीतल

  • Guest
Re: * तु म्हणजे... *
« Reply #1 on: April 27, 2015, 09:25:55 AM »

तू म्हणजे स्वर्गातlला सुंदर राजकुमार
तू म्हणजे दैवलोकातला मदनाचा अवतार....
तू म्हणजे समुद्रातला प्रचंड देवमासा,
तू म्हणजे माझाच प्रियकर खासा...!!!