Author Topic: * लटकं रागवणं *  (Read 2406 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* लटकं रागवणं *
« on: April 26, 2015, 03:55:27 PM »
मी ‪मैत्रिणीशी‬ जरी बोललो,
की लगेच ‪स्वप्नपरी‬ जळते....
तिच्या त्या ‪‎लटकं‬ रागवण्यानं,
‪मला‬ ना लगेच मग ते कळते...!!!
-
‪‎परी‬ फक्त तुझाच,
‪प्रेमवेडा राजकुमार‬
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता