Author Topic: * श्रद्धांजली *  (Read 17904 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 886
  • Gender: Male
* श्रद्धांजली *
« on: April 26, 2015, 08:19:22 PM »
* काव्यरुपी श्रद्धांजली *
असा कसा हा धरणीकंप झाला
जिथे हजारो जीवांचा अंत झाला
अरे देवा बघ डोळे उघडुन
तडा गेला आज तुझ्याही मंदिराला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


santosh bagul

  • Guest
Re: * श्रद्धांजली *
« Reply #1 on: February 20, 2018, 03:54:23 PM »


असा कसा हा धरणीकंप झाला
जिथे हजारो जीवांचा अंत झाला
अरे देवा बघ डोळे उघडुन
तडा गेला आज तुझ्याही मंदिराला.