Author Topic: * रात्रीचं बोलणं *  (Read 647 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* रात्रीचं बोलणं *
« on: May 01, 2015, 12:59:19 AM »
‪‎रात्रीचं‬ बोलायला मला खुप ‪‎छान‬ वाटतं,
धुंद शांत ‪‎मनात‬ ‪चांदणं‬ रात्रीचं दाटतं....
रात्रभर नुसतं तुझ्याशी‬ बोलतच राहावं वाटतं,
अन ही ‪रात्र‬ कधीच संपू नये असं वाटतं...!!!
शुभ रात्री...
-
स्वलिखीत..
‪‎प्रेमवेडा राजकुमार‬
9970679949 :)

Marathi Kavita : मराठी कविता