Author Topic: * पहाटेच्या स्वप्नात *  (Read 528 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* पहाटेच्या स्वप्नात *
« on: May 01, 2015, 07:55:38 AM »
आज पहाटेच्या ‪‎स्वप्नात‬ मी पाहिले होते ‪‎तुला‬,
बसली होतीस तु ‪‎झोक्यावर‬ अन् उंच जात होता तुझा ‪‎झुला‬....
तु तेव्हा फक्त ‪‎लाजून‬ एकदाच पाहिले ‪‎मला‬,
अन् बस्स्स्... ‪पाहतच‬ आणि पाहतच राहीलो मी तुला...!!!
-
स्वलिखीत...
‪प्रेमवेडा राजकुमार‬
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता