Author Topic: * एकटेपणाचा भार *  (Read 523 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* एकटेपणाचा भार *
« on: May 01, 2015, 10:52:29 PM »
सोसना झालाय आता,
एकटेपणाचा हा भार....
लादु नका माझ्यावर,
दुःखांचा थरावर थर...!!!
-
स्वलिखीत..
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता