Author Topic: * माझं पहिलं प्रेमपत्र *  (Read 1224 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
आज पहिल्यांदाच प्रेमपत्र लिहायला घेतलं,
आणि अचानक माझी लेखणीच थांबली...
कारण तिच्यासाठी काही लिहायचं म्हंटलं,
तर शब्द जास्त झाले अन् लेखणीच कमी पडली..!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949