Author Topic: * तुला आवडेल तिथे *  (Read 713 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तुला आवडेल तिथे *
« on: May 03, 2015, 11:16:44 PM »
तुला आवडेल तिथे
ने तु मला
वाटल तर चंद्रावर
नाही तर डोंगरावर.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


सरला

  • Guest
Re: * तुला आवडेल तिथे *
« Reply #1 on: May 05, 2015, 06:50:29 AM »
वाटलं तर दर्यावर
वाटलं तर सूर्यावर
वाटलं तर खाडीवर
वाटलं तर माडीवर