Author Topic: * तुझ्या प्रेमात *  (Read 723 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तुझ्या प्रेमात *
« on: May 04, 2015, 10:29:10 PM »
घाव मनीचा बोलतो
भाव वेदनेचा लिहतो
तुझ्या प्रेमात न
लिहणाराही प्रेमकवी बनतो.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता