Author Topic: * बघतो फोटोतच तुला *  (Read 724 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 236
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* बघतो फोटोतच तुला *
« on: May 05, 2015, 03:30:34 PM »
बघतो फोटोतच तुला,
रात्र रात्र मज झोप नाही....
फोटो तुझा पाहताना,
छंद दुसरा उरलाच नाही...!!!
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता


कौमुदी

  • Guest
Re: * बघतो फोटोतच तुला *
« Reply #1 on: May 11, 2015, 08:02:30 PM »
जाता कामावर मी दुज्या दिशी
करण्यासाठी खर्डेघाशी
येती पेंगा अधुनीमधुनी
"अहो, करा की नीट कारकुनी"
पडे कानी माझ्या बॉसचा ध्वनी