Author Topic: * माझं प्रेम अन् तुझी मैत्री *  (Read 855 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
तु जरी माझं प्रेम नाकारलंस ना,
तरी मी तुझी मैत्री स्विकारेण..
पण आई भवानीची शपथ घेऊन सांगतो,
आयुष्यभर प्रेम मात्र तुझ्यावरच करेण...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949