Author Topic: * आतेभावाच लग्न *  (Read 368 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* आतेभावाच लग्न *
« on: May 14, 2015, 10:54:43 AM »
नाचुन कुदुन खुपच दमलो
धमाल मस्ती करुन हसलो
लग्नात आतेभावाच्या चार क्षण
सुखाचे मी भरभरुन जगलो.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता