Author Topic: * कारण *  (Read 373 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* कारण *
« on: May 14, 2015, 08:20:26 PM »
आता कविता लिहणे ही
बदनामीच कारण ठरत आहे
कारण माझ्या कवितांच कारणही
लोक तुलाच समजत आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता