Author Topic: * माझ्याच हाती *  (Read 428 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* माझ्याच हाती *
« on: May 24, 2015, 01:34:24 AM »
अस्ताला गेलेला सुर्य उगवणे
हे तर विधीलिखीतच आहे
पण मी जर गेलो निघुन एकदाचा
तर परत यायच की नाही
ते माझ्याच हाती आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता