Author Topic: * वेळ *  (Read 559 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* वेळ *
« on: May 24, 2015, 01:39:22 AM »
सोडलंस जिथुन तु मला
आलो तेथुन बघतच तुला
वेळच तेवढा निघुन गेला
मी माञ तसाच राहिला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता