Author Topic: * शपथ *  (Read 338 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* शपथ *
« on: June 04, 2015, 02:29:51 AM »
शपथ आहे मला
तुझ्या नाजुक ओठांची
साथ लाभो तुझीच
मला सात जन्माची.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता