Author Topic: * वाट *  (Read 537 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* वाट *
« on: June 09, 2015, 08:39:12 PM »
वाट बघुन ख-या प्रेमाची
आयुष्याची वाट लागली होती
नेमकी तेव्हाच ती आली
जेव्हा तिची गरज होती.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता