Author Topic: * सतर्क *  (Read 306 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* सतर्क *
« on: June 12, 2015, 12:58:51 PM »
आपलेच दात आपलेच ओठ
म्हणुन दोष द्यावा कुणा
वेळीच सतर्क राहिले नाही
तर उरतील फक्त खुणा.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता