Author Topic: * आव्हान *  (Read 521 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* आव्हान *
« on: June 20, 2015, 05:36:21 PM »
आव्हान आज पावसाला
मी देणार आहे
त्याच्यासवे या डोळ्यांनी
मीही बरसणार आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता