Author Topic: * बाप *  (Read 657 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* बाप *
« on: June 21, 2015, 11:22:20 AM »
आज Facebook अन
What's app ला
कधी नाही तो
येणार बापाचा कळवळा
अरे घरी जाउन
विचारलस का ऐक येळा
बाबा कसं वाटतय तुला
काही चुकले असेलतर
माफ करशीलना मला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता