Author Topic: * आजपासुन कविता बंद *  (Read 385 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* आजपासुन कविता बंद *
« on: July 01, 2015, 05:25:57 PM »
* अखेरचा सलाम *
माझ्या तमाम रसिकमिञांनो मी आजपासुन कविता लिहिणे कायमचे बंद करत आहे तुम्ही दिलेल्या प्रेमाचा अन रिप्लायचा मी नेहमीच ञृणी राहिल.माझे स्वप्नं होत की मला खुपच मोठा कवी/लेखक बनायचं होतं पण आता नाही कधीच नाही ....

माफ करा मला शब्दांनो
मी दुर करतोय तुम्हाला
अखेरचा सलाम घ्या माझा
आता तेवढंच देउ शकतो तुम्हाला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता