Author Topic: * मला *  (Read 536 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* मला *
« on: July 10, 2015, 05:57:59 PM »
छान ओळखलस ग मला
कोणालाच जे जमले नाही
ते मस्त जमले तुला
कारण कोणीच मला ओळखल नाही.
कवी-गणेश साळुंखे.

Marathi Kavita : मराठी कविता