Author Topic: * स्वा....ती *  (Read 493 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* स्वा....ती *
« on: July 22, 2015, 04:12:07 PM »
स्वामिनी समजल जिला ह्रदयाची
तीला ते समजल नाही
स्वागतात तिच्या ह्रदय अंथरल
ती चालल्यावाचुन राहिली नाही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता