Author Topic: * शब्द तु दिलेला *  (Read 646 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* शब्द तु दिलेला *
« on: August 01, 2015, 10:42:51 AM »
आठवण ही नाही माझी तुला
विसरुन गेलास रे पुरता मला
सांग आता काय बोलु तुला
देवाच्या मंदिरात शब्द तु दिलेला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता