Author Topic: * पाणावलेले डोळे *  (Read 623 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* पाणावलेले डोळे *
« on: August 13, 2015, 10:57:26 AM »
भिजवण्यासाठी काल मला पाऊस आला होता
पण माझ्या पाणावलेल्या डोळ्यांना
बघुनच तो माघारी फिरला होता
का कुणास ठाऊक पण माझे गाव सोडुन
तो शेजारच्याच गावावर एकसारखा बरसत होता.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता